Johny Lever's Reaction On 'Daha By Daha' Marathi Natak | "दहा पैकी दहा मार्क्स"!

2019-04-25 8

विजय पाटकर, प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे अशी तगडी स्टारकास्ट असलेले दहा बाय दहा हे नवीन नाटक नुकतेच रंगभूमीवर दाखल झाले आहे. प्रख्यात विनोदवीर जॉनी लिव्हरने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये या नाटकाचे कौतुक केले.